Mon. Oct 26th, 2020

आजपासून TV, फ्रिज आणि वॉशिंग मशीन होणार स्वस्त

नुकत्याच झालेल्या GST संदर्भातील बैठकी मध्ये सरकारने इलेक्ट्रॉनिक वस्तूं वरील GST 28% टक्केवरून 18% टक्के वर आणला आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेला नक्कीच सुटकेचा निश्वास टाकता येणार आहे. आजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात TV, फ्रिज आणि वॉशिंग मशीन हि एक गरज म्हणून वापरली जात असताना या निर्णयाचे स्वागतच करावे लागेल.

578 Views
Shares 39