Mon. Oct 26th, 2020

बसून बसून पोट वाढतंय?… सकाळी एक मिनिट फक्त हे करा.​

आजकाल खूप मोठा तरुण वर्ग असे Job करत आहेत ज्यामध्ये किमान ८-९ तास एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. अशा प्रकारे एकाच ठिकाणी खूप वेळ बसून राहिल्याने शरीर सुस्त तर होतेच त्यात लठ्ठपणा देखील वाढू लागतो.

तुम्ही देखील जर अशा त्रासाला कंटाळले असाल तर फक्त सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक लिंबू व एक चमचा मध घालून उपाशी पोटी प्या.

या सवयीमुळे तुमचा लठ्ठपणा तर कमी होईलच पण खालील फायदे सुद्धा होतील.
– दिवसभर शरीर Active राहील
– तोंडाची दुर्गन्धी कमी होईल
– पचनक्रिया जलद गतीने होईल
– शरीराला पोषक असे Vitamins आणि Minerals मिळतील​

176 Views
Shares 0