Mon. Oct 26th, 2020

ठाणे : जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ऐतिहासिक नाणी,किल्ल्यांची छायाचित्र व शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाची काही खास छायाचित्रे