Fri. Jan 21st, 2022

 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या होमेमिनिस्टर अमृता फडणवीस यांनाच मराठी चे वावडे !! 

             मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा दिनाला केलेले भाषण कोणी ऐकले असले तर त्याचा अभिमानाने ऊर भरून आला  असेल , मराठी भाषेच्या  प्रसारासाठी आणि संवर्धनाच्या विविध कल्पना आणि योजना स्पष्ट केल्या , पण स्वतःच्या घरात मात्र सांगायला विसरले आहेत असे ह्या वरील  पोस्ट  वरून वाटते. पालघर च्या आदिवासी पाड्याला भेट दिल्याची माहिती चक्क फक्त इंग्लिश मध्ये पोस्ट केली !!
त्याच्या अधिकृत फेसबुक पागे वरील सगळ्या पोस्ट ह्या इंग्रजी मधेच असतात .महाराष्ट्राची राज्यभाषा इंग्रजी करायची आहे कि काय ?
32064 Views
Shares 0