Fri. Jan 21st, 2022

Oppo ची Apple वर मात. खरा खुरा brezzel less फोन आणला बाजारात…

Oppo भारतीय बाजारात Oppo Find X हा brezzel less फोन आणणार आहे. आश्चर्ययाची गोष्ट ही की हा फोन पूर्णपणे brezzel less आहे.

Apple ने देखील मागील काळात brezze less असलेला iPhone X आणला होता पण त्यात वरील बााजुला असलेल्या notch मुळे लोक्कांच्या पसंतीला थोडा कमीच पडला.

Oppo Find X ऑगस्ट 3 पासून Flipkart वर उपलब्ध होणार असून त्याची pre-order सुरु झालेली आहे. या फोन ची किंमत 59,990 असणार असून offline मार्केट मध्ये देखील हा विकला जाणार आहे.

Oppo Find X  चे featues खालील प्रमाणे आहेत:

1. Processor : Snapdragon 845
2. RAM: 8 GB
3. Storage : 128 GB / 256 GB
4. Display : 6.42″ SUPER  AMOLED

17696 Views
Shares 4