Sat. Dec 4th, 2021

जाणून घायचंय कि हाताची बोटे मोडताना आवाज का येतो? तर नक्कीच वाचा…

आपण सर्वच दिवसातून अनेकदा हाताची बोटे मोडतो आणि त्यातून आलेला आवाज अनुभवतो. तुम्हाला माहित आहे का कि हा आवाज नक्की का येतो? हा आवाज नक्की धोकादायक आहे कि नाही? तर चला जाणून घेऊ यामागचं कारण….

आपल्या बोटांमध्ये जो Joint असतो त्याला Synovial Joints असेल म्हणतात. या joint मध्ये Synovial Fluid नावाचे एक Fuild असते. हे Fuild दोन हाडांमध्ये वंगणाचे काम करते व घर्षण कमी करण्यात मदत करते.

ठराविक कालावधी नंतर या Fluid मध्ये बुडबुडे तयार होतात. आपण जेव्हा आपली बोटे मोडतो तेव्हा या Fluid वर Pressure निर्माण होतो व हे बुडबुडे फुटतात. हाच तो आवाज जो बोटे मोडताना आपण अनुभवतो.

आता राहिला प्रश्न असा कि हि सवय धोकादायक ठरू शकते का?
तर नाही.. यामुळे कोणताही धोका होत नाही. पूर्वी अशी समजूत होती कि हाडे मोडल्याने Arthritis हा रोग होऊ शकतो ज्यात Joints मध्ये Pain होणे, सूज येणे इतर लक्षणे दिसून येतात. परंतु आधुनिक Medical Science नुसार असा कोणताही रोग हाडे मोडल्याने संभवत नाही.

15878 Views
Shares 7