Sun. Dec 4th, 2022

“मेघा” ठरली मराठी बिग बॉस Season 1 ची WINNER.

आज बिग बॉस Season 1 चा finale अगदी थाटामाटात पार पडला. गेले तीन महिने सर्वाना पडलेला प्रश्नाचे उत्तर आज उलगडले आणि तो प्रश्न आहे कोण होणार बिग बॉस Season 1 चा WINNER?

आणि याचे उत्तर ठरले “मेघा धाडे”. सहाही Finalist मध्ये सर्वात जास्त मते व लोकांचे प्रेम मिळवून “मेघा” ने अखेर बिग बॉस च्या ट्रॉफीवर आपले नाव उमटवले. तिचा तडका फडकी स्वभाव आणि जिद्दीने केलेले सर्व task तिला नक्कीच या प्रवासात फायदेशीर ठरले.

“पुष्कर” ने Top-2 मध्ये येण्याचा तर “स्मिता” हिने Top-3 मध्ये येण्याचा बहुमान पटकाविला.

28933 Views
Shares 51