Wed. Mar 29th, 2023

ठाण्यातील सुमंत जाधव (शिवाईनगर ठाणे) यांच्या घरी नारळातून खुद्द गणराया प्रकट झाला असे बोलले तर वावगे ठरणार नाही , कारण देखाव्याची सजावटच अशा प्रकारे करण्यात आली आहे की कोणीही भारावून जाईल.


संपूर्णपणे कापूस आणि नारळाचा काथ्या वापरून संदर असा गोल नारळ साकारण्यात आलेला आहे , व त्या नारळात गणपती बसवण्यात आलेला आहे .

पूर्णपणे इको फ्रेंडली संकल्पना त्यांनी राबवलेली आहे . विशेष म्हणजे हे सगळे साकारण्यासाठी त्यांना खर्च आला फक्त २५० रुपये.

छायाचित्र:
MB Photography

82882 Views
Shares 1K