Wed. Mar 29th, 2023

गडकिल्ल्यांच्या देखाव्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांवरील प्रेम प्रकट करून गणरायाला वंदना !!

ठाणे :- हावरे सिटी मधील ” साखरे” कुटुंबीयांनी सुंदर असा किल्लाचा देखावा केला आहे.
या देखाव्यासाठी कागद , पुठ्ठा, ब्लॅक पेपर यांचा वापर करण्यात आलेला आहे .

देखाव्यामध्ये मशाली आणि त्याच बरोबर किल्ल्याचा बुरुज पण दाखवला आहे , गडसंवर्धन व पाणी वाचवा आणि पाणी जिरवा हा संदेश यातुन देण्यात आलेला आहे.

ही संकल्पना आणि बांधणी आहे एका कॉलेज ला जाणाऱ्या युवकाची , आज ची तरुणाईच्या मनात शिवाजी महाराजांवरील प्रेम किती जिवंत आहे हेच याची साक्ष देते .

41739 Views
Shares 109