Tue. Jul 7th, 2020

निर्भयाच्या नराधमांची फाशी पुढे ढकलली, अनिश्चित काळासाठी फाशीला स्थगिती

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना उद्या फाशी देण्यात येणार नाही. त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निर्भया प्रकरणी फाशी आगामी आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या 1 फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. मात्र दिल्ली न्यायालयाने फाशीची शिक्षा पुढे ढकलली आहे.

124 Views
Shares 0