भारत पाकिस्तान ला रडविणार थेंब-थेंब पाण्यासाठी..

भारताने पाकिस्तानकडून झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला कोंडीत पकडले आहे. यासाठी भारताने पाकिस्तान सोबत केलेल्या सिंधू करार रद्द केला आहे. हा करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानला मिळणारे सिंधू व इतर पाच उपनद्यांचे पाणी आता अडविले जाणार आहे या निर्णयामुळे पाकिस्तानची नक्कीच पाण्याची कोंडी होणार आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या करारावर सह्या केल्या होत्या. या करारानुसार भारत आपल्या सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला देणे ठरले होते. हे पाणी पाकिस्तान शेतीसाठी पिण्यासाठी व जलविद्युत निर्मितीसाठी वापरत होता. नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्याविरुद्ध मंत्री नितीन गडकरी यांनी हा करार रद्द करण्याचे घोषित केले आहे. हा करार रद्द झाल्यामुळे पाकिस्तानला मिळणारे 80% सिंधू नदीचे पाणी आता भारताला उपयोगी ठरणार आहे.

436 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.