बायोपिकच्या अफवांवर माधुरीचा खुलासा

 

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून ‘धकधक गर्ल’ माधुरीच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार असल्याच्या चर्चानां उधाण आले होते. आता स्वतः माधुरीनेच ही गोष्ट खोटी असल्याचे सांगत खुलासा केला आहे. माधुरीने या सर्व अफवा असल्याचे सांगितले.

यावर “माझ्या जीवनावर आधारित कोणत्याही बायोपिकच निर्मिती करण्यात येणार नाही. या अफवा कुठून पसरल्या हे मला माहित नाहीय. परंतु माझ्या जीवनावर आधारित बायोपिक व्हावा अशी माझी इच्छा नाही. मला आयुष्यात अजून खूप काही करायचे आहे”. असे स्पष्टीकरण माधुरीने दिले.

72 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.