नवी मुंबईत पर्यावरण दिनानिमित्त अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन.

ठाणे लाईव्ह – प्रतिनिधी

नवी मुंबई हे सर्वोत्तम शहर बनविण्याच्या उद्देशाने नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 5 जून पर्यावरणदिनानिमित्त ‘E waste recycling program’ चे आयोजन करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा किंवा ई-कचरा हा टाकाऊ संगणक, मोबाइल फोन, दूरदर्शन आणि रेफ्रिजरेटर मधून निर्माण होत असतो. या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट हा देशापुढील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.

कारण या इलेक्ट्रॉनिक टाकाऊ वस्तूंमुळे लीड,
कॅडिमयम, बेरीलीम किंवा ब्रोमिनेटेड रिटार्डस सारखे घातक घटक असतात. या कचऱ्याची अंतिम विल्हेवाट लावणे म्हणजे “Reduce, Recycle and ReUse”.
इलेक्ट्रिकस चा नवीन उपकरणात कच्चामाल म्हणून वापर करणे. NMCF आणि E-Incarnation यांनी एकत्रितपणे “E-Waste Recycling Program” आयोजित केला आहे. यात ई – कचरा याचा विनियोग कसा करावा हे सांगण्यात येईल.

85 Views

Leave a Reply

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.