पावसाळ्यात आजारांपासून बचाव करण्यासाठी काय करावे ?

 

1. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरचे खाऊ नका. कारण अशा ठिकाणच्या पदार्थांमध्ये कुठचे पाणी वापरले असेल याची खात्री देता येत नाही. तसेच स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही.

2. डेंग्यूच्या आजारामध्ये पुरेशी काळजी घेणे, डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे हाच एक सुरक्षित पर्याय आहे.

3. स्वतः कोणत्याही प्रकारची औषध घेऊ नका. त्यामधील गुंतागुंत वाढू नये म्हणून वेळीच डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य औषधोपचार घ्यावेत.

4. रस्त्यावर तयार होणारी आईस्क्रिम खाणे टाळा.

5. दूषित पाण्याचा वापर केला असल्यास टायफाईडचा धोका वाढतो.

6. साचलेल्या पाण्यामधून चालणे टाळा. तशाप्रकारची वेळ आल्यास घरी गेल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा. पायांची बोटं नीट स्वच्छ करा.

107 Views

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.