ठाणे महानगरपालिका, ठाणे प्रभाग समिती अध्यक्ष अंतिम निवड यादी झाली जाहीर.

ठाणे महानगरपालिका, ठाणे प्रभाग समिती अध्यक्ष अंतिम निवड यादी झाली जाहीर.

1) माजीवडा, मानपाडा प्रभाग समिती –
सिद्धार्थ ओवळेकर (शिवसेना )

2) वर्तकनगर प्रभाग समिती :
रागिणी बैरीशेट्टी (शिवसेना )

3) लोकमान्य नगर, सावरकर नगर :
कांचन चिंदरकर (शिवसेना )

4) वागळे प्रभाग समिती :
माणिक पाटील (शिवसेना )

5) उथळसर प्रभाग समिती:
नंदा पाटील (भाजप)

6) मुंब्रा प्रभाग समिती:
अनिता किणे ( राष्ट्रवादी काँग्रेस)

7) दिवा प्रभाग समिती :
शैलेश पाटील (शिवसेना )

8) नौपाडा प्रभाग समिती :
शर्मिला गायकवाड (पिंपळोलकर)
(शिवसेना )

9) कळवा प्रभाग समिती :
महेश साळवी (राष्ट्रवादी काँग्रेस)

1280 Views
Shares 0