जुना मोबाइल विकताय?….मग नक्की करा Flipkart वर Online Test.

Flipkart ने एक असे नवीन feature लाँच केले आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जुन्या मोबाईलची Resale Exchange किंमत घरी बसल्या चेक करू शकता.

या फिचरचे नाव आहे “Quality Check” फिचर.

या टेस्ट मध्ये तुमच्या mobile मधील खालील feature Flipkart application द्वारेच चेक केले जातात व त्या आधारे तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाइलची exchange किंमत दाखवली जाते.

– Bluetooth
– Wifi
– GPS
– Camera
– Volume buttons
– Screen Touch
– Vibration
– Battery
– Mic

त्यामुळे तुमचा जुना मोबाइल exchange मध्ये देण्याआधी नक्की एकदा ही टेस्ट करा व जास्तीत जास्त Resale किंमत मिळवून स्वतःची होऊ शकणारी फसवणूक थांबवा.

409 Views
Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.