Hybrid Sim Slot मूळे Storage कमी पडतेय?… आता वापरा Memory Card ते पण 2 Sim Card सोबत.

आता तुम्हाला तुमच्या Hybrid Sim Slot मूळे Inbuild Storage वर depend राहायची गरज नाही. “Hybrid Sim Adapter” वापरून तुम्ही देखील आता तुमच्या मोबाईल मध्ये 2 सिम सोबत 1 मेमरी कार्ड वापरू शकता.

हे “Hybrid Sim Adapter” सर्व Online Sites वर Rs.149 पासून उपलब्ध आहे.

429 Views
Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.