ठाणे, मुंबई आणि देशाच्या इतर भागात सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येकाचे ठाणे कनेक्शन तात्काळ शोधून योग्य ती खबरदारी घ्यावी :- महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला निर्देश.

April 2, 2020